कामानुसार अवजाराची आखणी
अवजार आणि त्याच्या भागांची रचना तयार केली जाते.
SARJA कृषी अवजारे · अकोट
पेरणी, नांगरणी, मशागत आणि फवारणीसाठी.
संदीप ॲग्रो वर्क्सची अवजारे पाहा आणि तुमच्या गरजेनुसार माहिती घ्या.
१९८८ पासून अवजारे निर्मिती · अकोट, जि. अकोला
डबल गिअर पेरणी यंत्र तुमच्या कामापासून सुरुवात करा

आपल्याच अकोटमधून
श्री. ज्ञानदेव हिरामन चवाळे यांनी १९८८ मध्ये सुरू केलेल्या संदीप ॲग्रो वर्क्समध्ये शेतीची अवजारे तयार होतात.
आमच्याविषयी आणखी वाचा ↗आमच्या कारखान्यात
अवजार आणि त्याच्या भागांची रचना तयार केली जाते.
लेसर व प्लाझ्मा कटिंगने भागांना आकार दिला जातो.
तयार भागांची वेल्डिंग करून अवजार जोडले जाते.
तुमचा ट्रॅक्टर, पीक आणि काम सांगा. उपलब्ध पर्यायांबद्दल आमच्याशी बोला.
भागाचं नाव माहीत नसलं तरी चालेल. अवजाराची माहिती द्या आणि WhatsAppवर जुन्या भागाचा फोटो पाठवा.